दारूचे व्यस सोडवणे कठिण आहे. पण अशक्य नाही.
फक्त 7 महिने दारुचा एक थेंबही पिऊ नका याचा मोठा परिणाम शरीरावर दिसून येतो.
अति प्रमाणात मद्यपान करणाऱ्यांना अल्कोहल यूज डिस्ऑर्डर (AUD) चा सामना करावा लागतो.
अति प्रमाणात मद्यपान करणे शरीरासाठी नुकसानदायक असते.
दारुच्या व्यसनामुळे शरीराचे फक्त अंतगर्त नुकसान होत नाही तर चेहऱ्यावही याचे परिणाम दिसून येतात.
अति मद्यपना करणाऱ्यांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ दिसातात. अनेकांचे शरीर फुगल्यासराखे दिसेत.
दारु बंद केल्यास पाहिल्या सात महिन्यातच शरीर एकदम स्वस्थ दिसते. चेहऱ्यावर पुन्हा तेज येते.