रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन सवयींमध्ये बदल करावा लागणार आहे.
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी व्यायाम करणं महत्त्वाचं आहे.
व्यायामामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते
तुमच्या आहारात फळं, भाज्या, धान्यं आणि हिरवी पानं यांचा समावेश करा.
ध्यान केल्याने तणाव कमी होऊन रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते
अशावेळी मीठ सेवन कमी करा आणि दारू तसंच धूम्रपान टाळा