वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.
धावपळीच्या जीवनात आपल्याला रोज जिमला जाणं शक्य होत नाही.
रोजच्या डेली रुटीन मध्ये ह्या पाच गोष्टी न चुकता फॉलो करा.
सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून प्यायल्याने शरीर डिटॉक्सिफाय होते.
वॉर्मअप केल्यामुळे शरीरातील स्नायू मोकळे होतात, त्यामुळे व्यायामादरम्यान शरीरावर अनावश्यक ताण पडत नाही.
साखर आरोग्यास हानिकारक असल्यामुळे शक्य होईल तितके साखरेऐवजी गुळाचा वापर करा.
रात्रीचे खूप जास्त जेवण करणे ते सुद्धा रात्री 10 च्या नंतर ही सवयच शरीरासाठी खूप वाईट आहे.
वाढत्या वजनावर मात करण्यासाठी जेवण झाल्यावर न चुकता वॉक घेतला पाहिजे. यामुळे जेवण पचते, फॅट वाढत नाही, पोट चांगले साफ होते.