योगा फक्त मॅटवरच का केला जातो? 'हे' आहे कारण..

Published by: Zee Team | Jun 20, 2023

फिटनेसचे रहस्य

जगभर सध्या योगाची क्रेझ पहायला मिळत आहे. हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या फिटनेसचे रहस्य पाहिलं तर ते योगामध्ये दिसून येतं.

Published by: Zee Team | Jun 20, 2023

योगाभ्यास

प्राचीन काळी संत, ऋषीमुनी योगा मॅटसारख्या वस्तू वापरत नव्हते. मात्र, आता योगाभ्यास करणाऱ्यांसाठी योगा मॅट सर्रास वापरलं जातं.

Published by: Zee Team | Jun 20, 2023

शोध कसा लागला?

प्रथमच योगा मॅट कधी आणि कोणी वापरली? शोध कसा लागला? जाणून घेऊया योगा मॅटचा इतिहास.

Published by: Zee Team | Jun 20, 2023

दुखापतीपासून संरक्षण

तोल बिघडणं, पडणं किंवा कोणत्याही प्रकारच्या दुखापतीपासून संरक्षण करण्यासाठी योगा मॅट्स उपयुक्त आहेत. मॅट्स रबर, सुती कापड, पातळ आणि जाड असू शकतात.

Published by: Zee Team | Jun 20, 2023

युरोपियन विद्यार्थ्यांना अडचण

1970 च्या दशकात लोक दारी किंवा चटई वापरून योगासने करायचे. योगगुरू बीकेएस अय्यंगार यांना प्रथम योग मॅटची गरज जाणवली. युरोपियन विद्यार्थ्यांना जमिनीवर उभं राहून योगा करताना निसरडा उतार असल्याचं लक्षात आलं.

Published by: Zee Team | Jun 20, 2023

मॅटची कल्पना कशी सुचली?

बीकेएस अय्यंगार जर्मनीत असताना ते जमिनीवरून घसरून पडता पडता वाटले, पण कार्पेटखाली ठेवलेल्या रबरी चटईने त्यांना पडण्यापासून वाचवलं. तिथून त्यांना योगा मॅटची कल्पना सुचली.

Published by: Zee Team | Jun 20, 2023

मॅटची जाडी किती असावी?

अय्यंगार यांनी घोंगडी काढून रबराची चटई चटई म्हणून वापरली. योगासाठी पातळ चटई वापरल्यानं हाडांचा त्रास होऊ शकतो. मॅटची जाडी किमान 1.5 इंच असावी.

Published by: Zee Team | Jun 20, 2023

VIEW ALL

Read Next Story