रिकाम्या पोटी दूध पिणं योग्य की अयोग्य?

Sayali Patil
Jun 30,2025

दूध

दूध आरोग्यासाठी कायमच फायदेशीर ठरतं असं तज्ज्ञ म्हणतात. मात्र ते पिण्याच्या काही सवयी योग्य ठरत नाहीत.

सवय

काहीजण, उपाशीपोटीच दूध पितात तर काही मंडळी एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर दूध पितात.

परिणाम

असं म्हणतात की उपाशीपोटी दूध पिणं शरीरासाठी फायदेशीर ठरत नाही.

अपचन

असं केल्यानं पोट फुगणं, गॅस, अपचन अशा समस्या उद्भवू शकतात.

पचनक्रिया

रिकाम्या पोटी दूध प्यायल्यानं पचनक्रिया बिघडू शकते. त्यामुळं दूध पिताना आहे सोबत काहीतरी खावं.

सल्ला

त्यामुळं बहुतांशी उपाशीपोटी दूध न पिण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा पचनक्रिया बाधित होते.

(वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आहारविषयक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story