अनेकदा लोक फळे आणि भाज्या फ्रिजमध्ये ठेवतात. काहींना असं वाटतं की, बाहेर सोडल्यास ते खराब होईल
फ्रीजमध्ये ठेवल्यास ती फळे खराब होतात
फ्रीजमध्ये ठेवल्यास ती फळे खराब होतात
फ्रिजमध्ये फळे ठेवल्याने त्यातील पोषक तत्वं नष्ट होतात.
मोसमी, स्ट्रॉबेरी, लिंबू इत्यादी आंबट फळे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणं योग्य नाही.
केळीच्या देठात इथिलीन वायू असतो, जो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास काळा होतो.