उन्हाळ्यात कलिंगड खाणं उत्तम मानलं जातं. ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
चला जाणून घेऊया आपण सकाळी रिकाम्या पोटी कलिंगड खाऊ शकतो का?
परंतु कोणत्याही प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड रिकाम्या पोटी न खाता खाण्याचा सल्ला दिला जातो.
रिकाम्या पोटी कलिंगड मोठ्या प्रमाणात सेवन केलं जातं. मात्र असं केल्यास तुम्हाला अतिसार होऊ शकतो.
अशावेळी लूज मोशन, पोटदुखी अशी लक्षणे दिसून येतात.
त्यामुळे कलिंगड सेवन करताना रिकाम्या पोटी घेणे टाळावं.