प्रायव्हेट पार्ट्सची साफसफाई करणे खूप महत्त्वाचे आहे, परंतु ते साबणाने धुवावे की नाही याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
काही लोकांचा असा विश्वास आहे की साबणाने साफ करणे चांगले आहे, तर काही लोकांच्या मते.
खाजगी भाग स्वच्छ करण्यासाठी साबण वापरणे योग्य आहे की नाही? चला जाणून घेऊयात...
साबणाने प्रायव्हेट पार्ट साफ केल्याने PH लेव्हल खराब होऊ शकते. यामुळे संसर्ग देखील होऊ शकतो.
खाजगी भाग नेहमी कोमट पाण्याने धुवा. दिवसातून दोनदा धुवा, यापेक्षा जास्त वेळा धुवू नका. या
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)