शरिरातील व्हिटॅमिन B12 कमी झालंय? रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश!

Intern
Apr 01,2025


व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेसाठी अनेक लोक विविध पदार्थ खातात.


मात्र, काही विशिष्ट पदार्थ सकाळी नियमितपणे खाल्ल्यास शरीरात व्हिटॅमिन B12 चे प्रमाण लवकर वाढू शकते.

काळे तिळ

काळ्या तिळात Vitamin B 12 ,Vitamin B, Vitamin C आणि नियासिन चांगल्या प्रमाणात असते. तुम्ही कोमट पाण्यात मध आणि काळे तिळ घालून त्याचे सेवन करू शकता.

चिया सीड्स

चिया सीड्समध्ये व्हिटॅमिन B12 भरपूर प्रमाणात असते. सकाळी चिया सीड्स खाल्ल्यास व्हिटॅमिन B12 लवकर वाढू शकतो.

अंजीर

अंजीरमध्ये फायबर, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्ससह व्हिटॅमिन B12 चांगल्या प्रमाणात असते. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

खजूर

खजूरमध्ये फायबर, लोह, मॅग्नेशियमसारखे पोषक तत्त्व असतात. जे शरीराला अनेक प्रकारे फायदे देतात.

मूग डाळ

मूग डाळीमध्ये प्रथिने, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B9 पोषक तत्त्वांचा समावेश असतो. जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

पालक

पालक व्हिटॅमिन B12 चा चांगला स्त्रोत असतो आणि त्याचबरोबर ते उच्च रक्तदाब देखील नियंत्रित ठेवते.

मशरुम

मशरुममध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात आणि यामध्ये व्हिटॅमिन B12 देखील असतो.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story