फणस खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच फणस खाल्ल्याने आरोग्य देखील बिघडू शकते.
जादा प्रमाणात फस खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
फणस खाल्ल्यामुळे ओरल ऍलर्जी देखील होऊ शकते.
किडनीच्या आजाराने त्रस्त असाल तर फणसाचे सेवन कटाक्षाने टाळले पाहिजे.
मधुमेह असल्यास अशा रुग्णांमध्ये ग्लुकोजची पातळी बिघडू शकते.
पिकलेल्या फणसामुळे कफ होतो, त्यामुळे सर्दी-खोकला, अजीर्ण याचा त्रास होतो.
गरोदर महिलांनी फणसाचे सेवन टाळावे.