साखर सोडून गुळ खाताय? काय परिणाम होतो माहितीये?

Feb 24,2025

गोड पदार्थ

गोड पदार्थांचं सेवन करण्याची आवड अनेकांनाच असते. पण, असं केल्यानं शरीरातील साखरेचं प्रमाण मोठ्या फरकानं वाढतं.

साखरेचं सेवन

अशा स्थितीत एखाद्या व्यक्तीनं साखरेचं सेवन कमी करून गुळ खाण्यास सुरुवात केली तर, साखरेचा स्तर कमी करता येतो.

ग्लायसेमिक इंडेक्स

गुळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. त्याशिवाय यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अनेक रोगप्रतिकारक घटक आढळतात.

वजन

गुळाच्या सेवनानं शरीरात रक्ताची कमतरता जाणवत नाही. याशिवाय वजन, ताण आणि सांधोदुखी कमी होते. हाडांना बळकटी मिळते.

त्वच

साखरेऐवजी गुळाचं सेवन केल्यास त्वचाही नितळ राहते.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story