झटपट वजन कमी करायचंय? मग जपानी लोकांच्या 'या' सवयींचं पालन करा

Published by: Zee Team | Jan 26, 2024

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करत असतात पण तरीही म्हणावं तसं वजन कमी होत नाही.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

मार्शल आर्ट करता जपान प्रसिद्ध आहे. जपानी लोक शारीरिक व्यायामाला जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे लठ्ठपणाचा त्रास जपानी लोकांमध्ये सहसा जाणवत नाही.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

Tenugui Taido

बेली फॅट हा प्रत्येकासाठी चिंतेचा विषय असतो. त्यासाठी Tenugui Taido हा मार्शल आर्ट प्रकार खुप फायदेशीर ठरतो. या मार्शल आर्टमुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

Taiso

हा व्यायामप्रकार बराच जुना असुन यामुळे मेंदू आणि स्नायूंना आराम मिळतो. त्याचप्रमाणे शरीराला ऊर्जा देखील मिळते.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

MAX Workouts

MAX Workouts या व्यायामप्रकारामुळे शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होण्यास मदत होते. फिटनेस एक्सपर्ट Shin Ohtake's या व्यायामप्रकारासाठी ओळखल्या जातात.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

Sumo Squat

या व्यायामप्रकारामुळे स्नायूंना बळकटी मिळते आणि चरबी कमी व्हायला मदत होते.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

Tabata Training

हा अतिशय प्रभावशाली जपानी व्यायामप्रकार असून याने झटपट कॅलरीज बर्न व्हायला मदत होते. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, आरोग्यविषयक निर्णयांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Zee Team | Jan 26, 2024

VIEW ALL

Read Next Story