कांद्याचा असाही उपयोग! करपलेली भांडी पाच मिनिटांत स्वच्छ करा

जेवण बनवताना भांडी करपण्याची घटना सर्रास घडते

करपलेली भांडी घासताना खूप मेहनत घ्यावी लागते

कधी कधी साबण आणि तारेने घासूनही करपलेली भांडी स्वच्छ निघत नाहीत

जळालेली भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कांद्याचा वापर करु शकता

कांद्यासोबत बेकिंग सोडा वापरुन भाडी एका मिनिटांत लख्ख चमकवू शकता

कांदा आणि व्हिनेगर वापरुनही तुम्ही जळालेली भांडी स्वच्छ करु शकता

कांद्याचा रसात व्हेनिगर टाकून या मिश्रणाने भांडी स्वच्छ करा

पाण्यात कांद्याची साल उकळवून घ्या. या पाण्यानेही भांडी स्वच्छ होतात

या टिप्स वापरुन मिनिटभरात तुमची भांडी लख्ख चमकतील तसंच दुर्गंधीही येणार नाही

VIEW ALL

Read Next Story