त्याचबरोबर छीद्र असलेल्या थाळीत तांदूळ ठेवून ते उन्हातही ठेवू शकता. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)
तांदूळ तुम्ही सूती कपड्यातही बांधून ठेवू शकता.
तुम्हाला या कीड्यापांसून कायमची सुटका हवी असेल तर तांदळाच्या डब्यात लसूण, लाल मिरची अथवा कडूलिंब टाकून डबा बंद ठेवा.
पण काही किडे हे तांदूळाच्या दाण्यांना चिटकूनही बसतात तेव्हा असे किडे पटकन काढणं कठीण होऊन जातं.
काही बारीक सारीक किडे हे तांदूळ निवडताना पटकन बाहेर काढता येतात.
परंतु घरच्या घरी तुम्ही सोप्या ट्रीक्स वापरून या कीड्यांना दूर करू शकता.
तांदूळ निवडताना अनेकदा त्यात कीडे असतात त्यातून प्रत्येक कीडा बाहेर काढत बसणे हे आपल्यासाठी तापदायक होऊन जाते.