पनीर हा एक पौष्टिक आहार मानला जातो.
यात मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम, प्रोटीन आढळते.
पनीरला खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
थंडीत पनीरचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
हिवाळ्यात पनीर खाल्ल्याने हाडांचे आरोग्य मजबूत होते.
पनीर खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे शरीरातील थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.
पनीरमध्ये प्रथिने आणि चरबी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला ऊब मिळते.
हिवाळ्यात पनीर खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली होती. तसेच आजारांपासून संरक्षण होते.
पनीर खाल्ल्याने डिप्रेशनचा त्रास कमी होतो.