ताण तणाव तसेच दिनचर्या, खाण्यापिण्याच्या सवयी, झोपेचा पॅटर्न, सिगारेट, दारूचं व्यसन ही देखील यामागची कारणे आहेत.
घट्ट कपड्यांमुळे स्पर्म काऊंट कमी होतो.
घट्ट कपडे घातल्यानं फर्टिलिटीवर परिणाम होतो.
घट्ट अंडरवेअर घातल्याने अंडकोष तसेच शुक्राणुचे तापमान यावर याचा परिणाम होतो.
मद्यपान करण्याचा परिणाम देखील प्रजनन क्षमतेवर होत असतो. गांजा, कोकेन, स्टिरॉइड्स यासारख्या गोष्टी पुरुषांमध्ये वंध्यत्व वाढवतात.
धुम्रपानामुळे प्रजनन क्षमता कमी होते. तुम्ही फॅमिली प्लानिंग करत असाल तर ही सवय आत्ताच सोडा.