पुरुषांची ताकद वाढवणारी भारतातील 1500 वर्ष जुनं सर्वात पावरफुल जडीबुटी; किंमत 20 लाख रूपये किलो

Published by: Vanita Kamble | Jun 24, 2025

जडीबुटीचा वापर लैंगिक समस्या सोडवण्यासाठी केला जातो. बाजारात याची किंमत 20 लाख रूपये किलो इतकी आहे,

Published by: Vanita Kamble | Jun 24, 2025

जगातील अत्यंत अत्यंत दुर्मिळ अशा नैसर्गिक औषधी जडीबुटी फक्त भारतातच आढळतात.

Published by: Vanita Kamble | Jun 24, 2025

ही दुर्मिळ जडीबुटी हिमालयीन व्हायग्रा (Himalayan Viagra) किंवा यारसागुंबा (Yarsagumba) नावाने ओळखली जाते.

Published by: Vanita Kamble | Jun 24, 2025

ही वनस्पती म्हणजे एक बुरशी आहे जी पर्वतांमध्ये 3500 मीटर उंचीवर आढळते.

Published by: Vanita Kamble | Jun 24, 2025

या जडीबुटीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया एका कीटकाद्वारे होते. यामुळेच ही अत्यंत दुर्मिळ जडीबुटी आहे.

Published by: Vanita Kamble | Jun 24, 2025

या जडीबुटीमध्ये प्रोटीन्स, पेप्टाइड्स, अमिनो अॅसिड्स, व्हिटॅमिन बी-1, बी-2 आणि बी-12 सारखे पोषक घटक असतात, जे शरीराला ताकद देतात.

Published by: Vanita Kamble | Jun 24, 2025

यामुळे किडनी, फुफ्फुसे बळकट होतात. शुक्राणु वाढवण्यास मदत होते. ही जडीबुटी शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे.

Published by: Vanita Kamble | Jun 24, 2025

अनेक प्रकारच्या औषध निर्मीतीसाठी चीनला या जडीबुटीची गरज आहे.

Published by: Vanita Kamble | Jun 24, 2025

VIEW ALL

Read Next Story