नखं लवकर तुटतात, वाढ होतंच नाही, 'या' ट्रिक्स लक्षात ठेवा

Intern
Mar 31,2025


नखं वाढवण्याची अनेक तरुणींना हौस असते. मात्र, नखं लवकर तुटल्यामुळे हातांचे सौंदर्य कमी होऊ शकते.


पाहूयात घरच्या घरी नखांची काळजी कशी घ्यावी आणि नखे कशी वाढवावी.

नारळ तेल

लांब आणि मजबूत नखे ठेवण्यासाठी दररोज नारळाच्या तेलाने नखांच्या मुळांवर मसाज करावा.

लसूण

लसूण नखांवर घासल्याने नखांची वाढ होण्यास मदत होते.

मॉइश्चराइजर

नखांना मॉइश्चराइज ठेवल्याने त्यांची लांबी झपाट्याने वाढते.

कोरफड आणि ऑलिव्ह ऑईल

कोरफडीचा गर आणि ऑलिव्ह ऑईल मिसळून नखांवर लावल्याने चांगला परिणाम होतो.

पेट्रोलियम जेली

पेट्रोलियम जेली लावल्याने नखं लवकर वाढू लागतात.


या ट्रिक्स नक्कीच तुमच्या नखांची वाढ लवकर करतील. तसेच नखं तुटण्याची शक्यताही कमी होईल


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story