परिणिती चोप्राचे पहिले वजन 86 किलो होते. सिनेमांत काम करण्यासाठी तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.
एका मुलाखतीत तिने सांगितले की, परिणिताने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. जाणून घेऊया.
परिणिती चोप्रा दररोज सकाळी एक ग्लास दूध, ब्राऊन ब्रेड आणि दोन अंडे खात असे.
लंचमध्ये परिणिती डाळ, चपाती, ब्राऊन भात, हिरव्या पालेभाज्या आणि सलाडचे सेवन केले आहे.
परिणिती चोप्रा रात्री झोपण्याअगोदर जवळपास दोन तास आधी जेवले. कमी तेलातील जेवण हा तिचा आहार असतो. यामध्ये पालेभाज्यांचा समावेश आहे.
वेट कंट्रोलमध्ये करण्यासाठी डाएट कंट्रोलसोबतच परिणिती एक्सरसाइजवर देखील अधिक लक्ष केंद्रीत करते.