एकाकीपणामुळे डायबिटी 2 टाईपचा धोका निर्माण होऊ शकतो.
अनेक तास एकाच जागेवर बसून राहू नका. यामुळे डायबिटीजचा धोका 31 टक्क्यांपर्यंत वाढतो.
डायबिटीजचा आजार असणाऱ्यांनी सकाळचा नाश्ता अजिबात चुकवू नका, वेळेवर आणि भरपूर नाश्ता करा
डायबिटीज हा अनुवांशिक आणि वयानुसार जडणारा आजार आहे. हल्ली मात्र, बदलती जीवशैली यामुळे तरुण वयातच डायबिटीज होत आहे.
डायबिटीज हा सर्व सामान्य आजार आहे. पण, याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.