भाज्या खाणं शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. आरोग्याला आवश्यक असलेले प्रोटीन मिळतात.
मात्र, काही जणांना वांग्याची भाजी खाणे नुकसानीचे ठरु शकते.
ज्या लोकांना किडनी स्टोन संबंधित आजार आहेत. त्यांनी चुकनही वांगे खाऊ नये.
गर्भवती महिलांसाठीही वांगे खाणे नुकसानदायक ठरु शकते. त्यामुळं गर्भपात होण्याची शक्यता असते.
जर तुम्ही मुळव्याधीमुळं त्रस्त आहात तर तुम्ही चुकूनही वांगे खाऊ नये
वांग्यामध्ये चरबीची मात्रा अधिक असते. जे लोक लठ्ठपणामुळं त्रस्त आहेत त्यांनी चुकूनही वांगे खाऊ नये.
डिप्रेशनवर औषध घेणाऱ्या रुग्णांनी वांग्याची भाजी खाणे टाळले पाहिजे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)