पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीतल्या विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यानधारणेला बसले आहेत.
पंतप्रधान मोदी हे 45 तास म्हणजेच 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत ध्यानधारणा करतील.
ध्यानधारणेचे आपल्या शरीराला खूप फायदे असतात. याबद्दल जाणून घेऊया.
नियमित ध्यानधारणा केल्याने मानसिक शांती मिळते.
विचार करण्याची, समजण्याची क्षमता वाढते.
तणाव दूर होतो आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
स्मरणशक्ती वाढते. लक्ष केंद्रीत राहते.
ध्यान धारणेमुळे तुम्ही तरुण दिसता. नकारात्कता निघून जाते.
रोज सकाळी ध्यानधारण्याचे शरीराला जास्त फायदे मिळतात.
दररोज 20 ते 30 मिनिट्स ध्यान धारणा करायला हवी.