पुरुषांसाठी वरदान 'या' लाल फळाचा ज्यूस, स्पर्म क्वालिटी वाढेल

Published by: Pravin Dabholkar | Jan 11, 2024

पुरुषांनी हा ज्यूस प्यायल्यास शरीराला खूप फायदे मिळतात.

Published by: Pravin Dabholkar | Jan 11, 2024

याने पुरुषांच्य फर्टिलिटीत वाढ होते. टेस्टोस्टेरॉन हार्मोन आणि स्पर्म काऊंट वाढतात.

Published by: Pravin Dabholkar | Jan 11, 2024

यातील प्युनिटीक अ‍ॅसिड पुरुषांच्या शरिरात इन्सुलिन रेजिस्टंट सुधारुन मधुमेहापासून वाचवते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 11, 2024

पॉलीफिनॉल कॅन्सर निर्माण करणारे सेल्सची वाढ थांबते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 11, 2024

यातील अ‍ॅण्टी ऑक्साइड विटामिन्स आणि मिनरल्स पुरुषांची शारिरीक कमजोरी दूर करतात.

Published by: Pravin Dabholkar | Jan 11, 2024

यात मॅग्नीशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे झोप चांगली लागते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 11, 2024

यातील ऑक्सीडन्ट्स शरीरातील रेडिकल्सचे काम थांबवण्यास मदत करते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 11, 2024

तज्ञांच्या मते, डाळींबाचा ज्यूस पुरुषांमध्ये कामेच्छा वाढवण्यास मदत करतो.

Published by: Pravin Dabholkar | Jan 11, 2024

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Pravin Dabholkar | Jan 11, 2024

VIEW ALL

Read Next Story