प्रोटीन पावडर दूधासोबत की पाण्यासोबत? कशाने होईल जास्त फायदा

Published by: Intern | May 20, 2025

आपल्या शारीरिक विकासासाठी प्रथिने हे एक अत्यावश्यक पोषक तत्त्व आहे.

Published by: Intern | May 20, 2025

प्रथिनांची कमतरता झाल्यास स्नायूंमध्ये झीज, कमकुवतपणा आणि इतर अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

Published by: Intern | May 20, 2025

अशा परिस्थितीत केवळ जेवण किंवा नाश्त्यामधून शरीरातील प्रथिनांची गरज पूर्ण करणे कठीण होते.

Published by: Intern | May 20, 2025

म्हणूनच अनेक जण, विशेषतः जिममध्ये व्यायाम करणारे लोक, आपल्या प्रोटीन इन्टेकसाठी प्रोटीन पावडरचे सेवन करतात.

Published by: Intern | May 20, 2025

पण प्रश्न असा उरतो की, प्रोटीन पावडर पाण्यात मिसळून प्यावी का दूधात?

Published by: Intern | May 20, 2025

या प्रश्नाचे उत्तर तुमच्या शरीराच्या प्रकारावर आणि तुमच्या वजनावर अवलंबून असते.

Published by: Intern | May 20, 2025

जर तुमचं लक्ष्य वजन वाढवणं आणि स्नायू मजबूत करणे असेल, तर दूध हा योग्य पर्याय आहे. दूधात अधिक कॅलरीज आणि कार्ब्स असतात, जे स्नायू वाढीस मदत करतात.

Published by: Intern | May 20, 2025

जर तुमचं लक्ष्य वजन कमी करणं किंवा पचनक्रिया जलद ठेवणं असेल, तर प्रोटीन पाण्यासोबत घेणं अधिक फायदेशीर ठरेल. पाण्यात मिसळलेलं प्रोटीन सहज आणि लवकर पचते.

Published by: Intern | May 20, 2025

दूधासोबत प्रोटीन पावडर घेतल्याने शरीरातील ऊर्जा वाढते आणि स्नायू वाढीसाठी उपयुक्त ठरते. तर पाण्यासोबत प्यायल्याने लवकर पचन आणि वजन नियंत्रणात राहते.

Published by: Intern | May 20, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Intern | May 20, 2025

VIEW ALL

Read Next Story