चुकीचे खाणे आणि खराब जीवनशैलीमुळे लोकांमध्ये हाय कोलेस्ट्रॉलची समस्या वाढताना दिसतेय.
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी काय खावं हे जाणून घेऊया
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खाऊ शकता.
खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी मनुका खाणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते.
चिया सिड्सचे सेवन केवळ वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर वाढलेली कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते.
खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी अंबाडीच्या बिया खूप फायदेशीर आहेत.
सूर्यफुलाच्या बिया शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर असल्याचं मानलं जातं.