बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्हाला केवळ सकाळी उठून 30 मिनिटं व्यायाम करावा लागणार आहे.
या व्यायामामुळे तुमच्या फॅट बर्न होण्यास मदत होणार आहे.
वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला प्रोटीन ( Protein ) युक्त पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. प्रोटीनमुळे तुम्हाला कमी प्रमाणात भूक लागते आणि वजन कमी होतं.
तज्ज्ञांच्या मते, अतिरिक्त प्रमाणात साखरयुक्त पेयांचं सेवन केल्याने पोटावर चरबी जमा होऊ लागते.
ऑफिसमध्ये जाताना लिफ्टपेक्षा जिन्यांचा करा वापर करा. जर तुम्ही ऑफिसमध्ये लिफ्टचा वापर करत असाल तर त्याला पर्याय म्हणून जिन्यांचा वापर करावा.
पोटाचा घेर ( Belly Fat ) कमी करायचा असेल तर तुम्हाला हे ड्रिंक्स कमी पिणं फायदेशीर ठरेल.