ड्रॅगन फ्रूट ज्यूसचे नियमित सेवन केल्याने मिळतात 'हे' जबरदस्त फायदे

Published by: Intern | Jul 09, 2025

तुम्ही ड्रॅगन फ्रूट नक्कीच खाल्ले असेल. हे फळ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Published by: Intern | Jul 09, 2025

या फळापासून रस देखील तयार करून पिऊ शकता आणि या रसाचे शरीरावर अनेक लाभदायक परिणाम होतात.

Published by: Intern | Jul 09, 2025

ड्रॅगन फ्रूटच्या रसामध्ये व्हिटॅमिन C, फायबर, लोह, मॅग्नेशियम यांसारखे महत्वाचे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.

Published by: Intern | Jul 09, 2025

यातील व्हिटॅमिन C रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

Published by: Intern | Jul 09, 2025

जर तुम्हाला पचनाच्या तक्रारी असतील तर ड्रॅगन फ्रूट ज्यूसचे सेवन नक्कीच उपयुक्त ठरेल.

Published by: Intern | Jul 09, 2025

याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील रक्ताची वाढ चांगली होते.

Published by: Intern | Jul 09, 2025

तसेच, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी देखील हा रस आवर्जून प्यावा, कारण तो हृदयासाठीही लाभदायक ठरतो.

Published by: Intern | Jul 09, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Intern | Jul 09, 2025

VIEW ALL

Read Next Story