तुळशीमुळे तणाव कमी होऊन मानसिक शांती मिळते. तुळशीचा चहा बनवून पिऊ शकता.
ब्राह्मी मन शांत करण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करते. ब्राह्मीच्या चहाचे सेवन करावे.
मोहरीचे तेल शरीरावरील ताण कमी करण्यास मदत करते. मोहरीचे तेल नाभीवर लावून मसाज करावा.
अश्वगंधाच्या मुळाचे चूर्ण बनवून गरम पाण्यासोबत सेवन करता येते. औषधीमुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
प्राणायाम आणि योगासने तुमचं मन आमि मेंदू शांत करण्यास मदत करतात.
आयुर्वेदिक उपायांमुळे ताणतणाव दूर होण्यास मदत होते.
आयुर्वेदिक औषधी वनस्पती, तेल आणि पद्धती तणाव कमी करण्यास होते.
डिप्रेशनच्या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास मानसिक स्वास्थ बिघडू शकते.
डिप्रेशनच्या समस्येवर वेळीच उपचार करणे गरजे आहे.
डिप्रेशनमागे अनेक कारण आहे. स्पर्धा आणि ताण तणाव यामुळे डिप्रेशनची समस्या निर्माण होते.
अनक जण सध्या डिप्रेशनचा सामना करत आहे.