साखरेऐवजी गूळ का खावा? जाणून घ्या फायदे

Published by: Zee Team | Aug 29, 2024

गुळ खनिजांनी परिपूर्ण

गुळात शरीरिरासाठी गरजेची असलेली खनिजे असतात. गुळात आयर्न,पोटेशियम,मैग्नेशियम सारखी खनिजे असतात.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

कमी ग्लायसेमिक निर्देशांक

गुळात ग्लायसेमिक निर्देशांक कमी असतो आणि गुळ मधुमेह होण्याएवढी रक्तातील साखर वाढवत नाही.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

गुळ अपरिष्कृत असतो

गुळ साखरेपेक्षा कमी परिष्कृत प्रक्रीयेतून तयार करतात, त्यामुळे गुळात जास्त पोषकतत्त्वे असतात.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

चांगले पचन होण्यास मदत

गुळात फायबर असते जे पचन प्रक्रीया सुलभ बनवते.आणि पोटाचे विकार कमी करण्यास मदत करते.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

अँन्टीऑक्सिडंटसचा पुरवठा

गुळात अँन्टीऑक्सिडंटस् असतात.अँन्टीऑक्सिडंटस् बाह्यजंतूंशी लढण्याची शारीरिक शक्ती वाढवतात.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

रोगप्रतिकारक शक्ती

गुळात 'सी' जीवनसत्त्व असते . हे जीवनसत्त्व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फार महत्त्वाचे असते. (Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)

Published by: Zee Team | Aug 29, 2024

VIEW ALL

Read Next Story