हार्ट अटॅक येण्याआधी शरिरात दिसतात ही '7' लक्षणं

ह्रदयविकार येण्याआधी छातीत वेदना होतात हे सर्वांनाच माहिती आहे. पण प्रत्येकालाच हे लक्षण जाणवतं असं नाही.

काहींना होणाऱ्या वेदना तुलनेने कमी असतात, तसंच काहींच्या शरिरात वेगळी लक्षणं जाणवतात. त्याकडे दुर्लक्ष करणं महाग पडू शकतं.

जबडा दुखणे

भोवळ येणे

खांदा दुखणे

हात दुखणे

श्वास घेताना थकवा

छातीत वेदना

मळमळ आणि उलट्या

VIEW ALL

Read Next Story