कच्चा पत्ताकोबी खावा की नाही?

Tejashree Gaikwad
Dec 03,2025


पत्ताकोबी हे अत्यंत पौष्टिक भाजीपाला आहे.


कच्च्या पत्ताकोबीत व्हिटॅमिन C भरपूर असतं, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं.


सलाड, डायट रेसिपींमध्ये कच्च्या स्वरूपात वापरलं जातं.


पण अनेकांना प्रश्न पडतो की, कच्चा पत्ताकोबी खाणं योग्य आहे का?


कच्चा पत्ताकोबीत काही नॅचरल शुगर असतात, ज्यामुळे काही लोकांना गॅस किंवा पोटफुगी होऊ शकते.


थायरॉईड असलेल्या लोकांनी ते फक्त मर्यादेत, आणि शक्यतो शिजवून खावे.


कच्चा पत्ताकोबीच्या पानांमध्ये माती, कीटकनाशकांचे अंश किंवा सूक्ष्म जंतू असू शकतात. खाण्यापूर्वी नेहमी नीट धुवून घ्यावे.

VIEW ALL

Read Next Story