5-10 मिनिटांत तयार होणारे नूडल्स आयुष्यभराची दुखणी देतात माहितीये?

Published by: Sayali Patil | Jul 09, 2025

खाद्यपदार्थ

हल्लीच्या दिवसांमध्ये वेळेअभावी कमी वेळात तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांकडे अनेकांचा कल असतो आणि त्यामध्ये सर्वाधिक पसंती असते ती नूडल्सना.

Published by: Sayali Patil | Jul 09, 2025

नूडल्स

ऋतू कोणताही असो, ठिकाण कोणतंही असो.... नूडल्स खायचा विषय निघाला की बरीच मंडळी तयारी दाखवतात.

Published by: Sayali Patil | Jul 09, 2025

सोडियम

नूडल्समध्ये सहसा अति प्रमाणात सोडियम आणि लो न्यूट्रिशन व्हॅल्यू असे घटक आढळतात.

Published by: Sayali Patil | Jul 09, 2025

रक्ताची कमतरता

वारंवार नूडल्सचं सेवन केल्यास शरीरात रक्ताची कमतरता जाणवू शकते.

Published by: Sayali Patil | Jul 09, 2025

सांधेदुखी

इंन्स्टंट नूडल्सच्या सेवनानं सांधेदुखीची समस्या बळावते. अनेकदा हाडं कमजोर होण्यास ही सवय कारणीभूत ठरते. नूडल्सच्या सततच्या सेवनामुळं पचनक्रिया बिघडते.

Published by: Sayali Patil | Jul 09, 2025

पक्षाघात

नूडल्समध्ये चवीसाठी सोडियमचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळं अनेकदा पक्षाघाताचा धोका संभवतो.

Published by: Sayali Patil | Jul 09, 2025

वाईट परिणाम

काही मिनिटांत तयार होणाऱ्या नूडल्समध्ये मीठाचंही प्रमाण जास्त असल्यानं त्याचा किडनीवर वाईट परिणाम होतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून झी 24तास त्याची खातरजमा करत नाही. आरोग्यविषयक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Sayali Patil | Jul 09, 2025

VIEW ALL

Read Next Story