उन्हाळ्यात शरिराला त्वरित थंडावा मिळावा म्हणून अनेकजण मोठ्या प्रमाणात ताक पितात. काही लोकांसाठी ताक पिणे आरोग्यासाठी हानीकारक देखील ठरु शकते.

Vanita Kamble
Apr 02,2025


सर्दी आणि कफचा त्रास असल्याचा ताक पिऊ नये. तसेच धुळीच्या कणांची अॅलर्जी असलेल्यांनी ताकाचे सेवन करु नये.


किडनीशी संबंधित समस्या असलेल्यांसाठी ताक त्रासदायक ठरु शकते. यामुळे अशा लोकांनी ताक पिणे टाळावे.


जादा प्रमाणात ताकाचे सेवन केल्यास शरीरात कोलेस्टेरॉल वाढू शकते. हृदयरोग (Heart Diseases) असलेल्या व्यक्तींनी ताक पिऊच नये.


सांधेदुखी, आर्थ्रायटिस किंवा स्नायूंमध्ये वेदना अशा प्रकारे हाडांशी सबंधीत समस्या असल्यास ताक पिणे टाळावे.


अपचन झाले असल्यास जास्त आंबट असलेले ताक पिणे टाळावे.


ताकामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी 12 आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. ताकामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते

VIEW ALL

Read Next Story