रसरशीत द्राक्ष सर्वांनाच आवडतात. मात्र द्राक्ष खाणे काही लोकांना महागात पडू शकते. आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6 सह अनेक पोषकतत्वे असतात. द्राक्ष आरोग्यासाठी खूप फायदेशीर
द्राक्षाच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढवते, हृदयाचे आरोग्य सुधारते असे अनेक फायदे होतात.
जास्त प्रमाणात खाल्ल्याने द्राक्षे डायरिया म्हणजेच अतिसाराची समस्या होऊ शकते.
मधुमेह (Diabetes) असेल तर त्याने द्राक्ष खाऊ नयेत.
जास्त प्रमाणात द्राक्षे खाल्ल्याने किडनी संबधीत समस्या निर्माण होवू शकतात.
जास्त प्रमाणात द्राक्षे खाल्ल्याने कॅलरीज वाढतात. यामुळे वजन वाढू शकते.
गरोदरपणात (Pregnancy) द्राक्षे सेवन करताना खूप काळजी घ्यावी.
विशिष्ट प्रकारची अॅहलर्जी असल्यास द्राक्ष खाऊच नये.