धुतल्याने स्कीन पोर्स बंद होऊ शकतात. ज्यामुळे ब्लॅकहेड्स आणि संसर्गासारख्या समस्यांचा त्रास होऊ शकतो.
चेहरा धुण्यासाठी अनेकजण फेसवॉशचा वापर करतात. पण काहीजण मात्र साबण वापरतात.
अनेक तरुण तर आंघोळ करताना साबणाच्या फेसनेच चेहरा धुतात.
पण साबणाने तोंड धुणं आपल्या स्किनसाठी नुकसान देणारं ठरु शकतं.
सतत साबणाने तोंड धुतल्याने स्कीन पोर्स बंद होऊ शकतात. ज्यामुळे ब्लॅकहेड्स आणि संसर्गासारख्या समस्यांचा त्रास होऊ शकतो.
साबणात असणारे हार्ड केमिकल्स स्किनमधून विटॅमिन डी काढून घेतात, ज्यामुळे स्किन डल होते.
साबणातील केमिकल्स स्किनची एसिडिटी कमी करतात. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्ससारख्या समस्यांचा त्रास होतो.
साबणातील टॉक्सिक केमिकल्स त्वचेच्या आतापर्यंत जातात, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात.
साबणात असणारे सर्फेक्टेंड चेहऱ्याची त्वचा सुकी करतात, ज्यामुळे त्वचेवर खाज येते.
आपली त्वचा मूळत: एसिडित असते, तर साबण एल्कलाइन आधारित असतो. अशाच चेहऱ्यावर साबणाचा वापर करणं पीएच पातळी बिघडवू शकतं.
रोज साबणाने चेहरा धुतल्याने त्वचेवरील कृत्रिम तेल कमी होतं, आणि त्वचा कडक होऊ शकते.
साबणातील केमिकल्स त्वचेत आत खालपर्यंत जातात, ज्यामुळे जळजळ होते.