डॉक्टरांशी संपर्क करा

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत.)

May 12,2023

एक जरी लक्षणं दिसलं तरी...

यापैकी एक जरी लक्षणं दिसलं तरी तातडीने आपल्या फॅमेली डॉक्टरशी यासंदर्भातील सल्ला घ्या.

पाठदुखी आणि मानेचं दुखणं

पाठदुखी आणि मानदुखीचा त्रास हा चुकीच्या पद्धतीने बसण्याच्या सवयीमुळे होतो असं मानलं जातं. मात्र काही प्रकरणांमध्ये वारंवार होणारी पाठदुखी आणि मानेचं दुखणं हे हाडं कमजोर झाल्याचं दर्शवतं.

हाताची पकड होते सैल

एखादी वस्तू पकडण्याची तुमच्या हातांची क्षमता कमी झाली असेल तर हे हाडं कमकुवत झाल्याचं लक्षणं आहे. हॅण्ड ग्रीप कमकुवत असेल तर तुमच्या हाडांची घनता कमी आहे असं समजावं.

नखांमध्येही पडतो फरक

तुमची नखं ही सहज तुटत असतील तर हे सुद्धा तुमची हाडं कमकुवत झाल्याचं दर्शवतं.

दात आत जाणं

जर तुमचे दात आणि जबडा आतमध्ये जात असेल किंवा जबड्याची हाडं नाजूक वाटू लागली तर समजून जावं की तुमची हाडं कमकुवत झाली आहेत.

लक्षणं ओळखावी

हाडं कमकुवत असल्याची लक्षणं शरीरामध्ये सहज दिसून येतात. फक्त ती ओळखता आली पाहिजेत. ही लक्षणं कोणती ते पाहूयात...

फ्रॅक्चरची शक्यता वाढते

हाडं कमकुवत असतील तर छोट्या अपघातामध्येही ती फ्रॅक्चर होऊ शकतात. मात्र हाडं कमकुवत झाल्याचं कसं ओळखावं हे तुम्हाला ठाऊक असणं गरजेचं आहे.

दुर्लक्ष करु नका

हाडं कमकुवत असल्याची लक्षणं दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. वेळीच या समस्येकडे लक्ष दिल्यास वेळेत उपचार घेऊन या समस्येमधून मुक्त होता येतं.

कमतुवत हाडांची 4 लक्षणं

...तर समजून जा तुमची हाडं कमकुवत झाली आहेत.

VIEW ALL

Read Next Story