सिताफळ एक स्वादीष्ट फळ आहे. थंडीच्या सिझनमध्ये हे जास्त पाहायला मिळते.
पण थंडीमध्ये सिताफळ खाणे योग्य आहे का?
सिताफळला कस्टड अॅपल किंवा शरीफा असे म्हटले जाते.
थंडीत सिताफळचे सेवन खूप फायदेशीर ठरते.
थंडीत सिताफळ खाणारे अनेक आजारांपासून दूर राहतात.
सिताफळमध्ये मॅग्नेशियम, विटामीन सी, विटामिन बी 6 आणि आयर्न अशी पोषक तत्व असतात.
हृदयाशी संबंधित आजारांमध्ये सिताफळ फायदेशीर ठरते.
ब्लड प्रेशरसंबंधित रुग्णांसाठी सिताफळ रामबाण उपाय आहे.
बदलत्या ऋतुंमध्ये सिताफळ खाल्ल्यास आजारांपासून मुक्तता मिळते.
सिताफळ डोक्याला चालना देते आणि मूड चांगला करते.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)