वारंवार येतोय हाडं मोडण्याचा आवाज? असू शकतो 'या' व्याधींचा धोका

Feb 28,2025

हाडं मोडण्याचा आवाज

अनेकदा लोक उठता, बसता किंवा चालताना हाडं मोडण्याचा आवाज येत असतो.

घातक आजार

अशावेळी वारंवार हाडं मोडण्याचा आवाज येणं हे एखाद्या घातक आजाराचे लक्षण असू शकते.

स्नायूंमध्ये ताण

अशा परिस्थितीत, स्नायूंमध्ये ताण आल्यामुळे हाडं मोडण्याचा आवाज येतो.

वृद्धत्व

वृद्धत्वामुळे सांध्यातील कार्टिलेज खराब होऊ लागतात. त्यामुळे वाढत्या वयासोबत सांध्यातून अशा प्रकारचा आवाज येण्याची समस्याही वाढू शकते.

'या' घटकांची कमतरता

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होऊ लागतात आणि म्हणूनच हाडांमधून कटकट असा आवाज येतो.

एअर बबल्सची निर्मिती

जर सांध्यांमधून अशाप्रकारचा आवाज येत असेल तर त्याला एअर बबल्सची निर्मिती कारणीभूत ठरु शकते.

गाठी होण्याची समस्या

जर तुमच्या सांध्यांमधून हाडं मोडण्याचा आवाज येत असेल तर त्यामुळे गाठी होण्याची समस्या उद्भवू शकते.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story