उन्हाळ्यात खरीराला थंडावा मिळावा अनेक जण ऊसाचा रस पितात. मात्र, ऊसाच्या रसामुळे आरोग्या बिघडू शकते.
ब्लड शुगर लेवल अचानकपणे वाढत असेल तर ऊसाच्या रसाचे सेवन करू नये. यामुळे ब्लड इन्फेक्शन होण्याची भिती असते.
कफाचा त्रास असल्यास उसाचा रस पिणे टाळावे. नाही तर कफचा त्रास आणखी वाढू शकतो.
उच्च कोलेस्ट्रॉल असेल तर उसाच्या रसाचे सेवन करू नका. यामुळे वाईट कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात वाढू शकते.
पचनाची समस्या असणाऱ्यांनी ऊसाच्या रसाचे सेवन टाळावे. अन्यथा पोटदुखी, जुलाब असा त्रास होऊ शकतो.
तणाव किंवा निद्रानाशाची समस्या असेल तर ऊसाचा रस पिऊच नये.
ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी उसाचा रस पिऊ नये. वजन आणखी वाढू शकते.