'ही' आहेत डिप्रेशनची सुरुवात; वेळीच करा उपचार नाही तर...

Diksha Patil
Mar 18,2025


आजकालचे तरुण छोट्या छोट्या गोष्टींची चिंता करत राहतात.


डिप्रेशनची लक्षण अनेकांना माहित नसतात त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी ते डिप्रेशनमध्ये आहे याविषयी त्यांना कळतं.


सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे त्यांना छोट्या छोट्या गोष्टीवर राग येतो. त्यांची चिडचिड होते. तर दुसऱ्याच क्षणी ते रडतात.


डिप्रेशनमध्ये काही काही लोकांना भूक लागते तर काही लोकांना भूक लागतच नाही.


अनेक लोक छोट्या छोट्या गोष्टीवर घाबरू लागतात.


तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये रस राहत नाही आणि तुम्ही सगळ्यापासून दूर राहतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story