आजकाल लोकांना त्वचेशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
जर चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर केळीच्या सालीने चेहऱ्याची मालिश करू शकता.
केळीमध्ये पोटॅशियम असल्यामुळे त्याची साल लावल्याने त्वचा नितळ आणि सुंदर दिसू लागते.
केळीची साल लावल्याने त्वचेवरचे काळे डाग कमी होण्यास मदत होते.
केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स सारखे गुणधर्म आढळतात.
कोरडी त्वचा असल्यास केळीचा फेस पॅक लावू शकता.
चेहऱ्यावरील पिगमेंटेशन कमी करण्यासाठी आणि ग्लो येण्यासाठी फेस पॅक वापरू शकता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)