लघवी कमी होण्यामागे असतात ‘ही’ 18 लक्षणं

Published by: Neha Choudhary | Apr 21, 2025

लघवी कमी होणे हे अनेक समस्यांचं कारण असू शकतं. त्यामुळे या समस्याची लक्षणं, कारणं आणि प्रतिबंध याबद्दल जाणून घ्या.

Published by: Neha Choudhary | Apr 21, 2025

लघवी कमी होण्यामागे मूत्रपिंड किंवा लघवीशी संबंधित काही गंभीर समस्या असू शकते. त्यामुळे वेळेत तपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे.

Published by: Neha Choudhary | Apr 21, 2025

डॉक्टरांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीने दिवसातून 400 मिलीपेक्षा कमी लघवी केल्यास त्याला वैद्यकीय भाषेत ओलिगुरिया म्हणतात. यामागे अनेक गंभीर कारणं असू शकतात.

Published by: Neha Choudhary | Apr 21, 2025

लघवी कमी होण्यासोबत थकवा, आळस, गदड रंगाची लघवी किंवा कोरडे तोंड यासारख्या समस्या देखील उद्ऊवत असतील तर डिहायड्रेशन किंवा मूत्रपिंडाची समस्या असू शकते.

Published by: Neha Choudhary | Apr 21, 2025

शरीरात पाण्याची कमतरता, कमी रक्तदाब किंवा वाढलेले हृदयाचे ठोके ही देखील कमी लघवीची लक्षणं असतात. ज्याकडे दुर्लक्ष करु नयेत.

Published by: Neha Choudhary | Apr 21, 2025

कमी लघवी होण्याचे कारण मूत्रपिंडात सूज येणे, मूत्रमार्गात अडथळा येणे, संसर्ग किंवा शरीरात द्रवपदार्थांची कमतरता असू शकते. ज्याकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.

Published by: Neha Choudhary | Apr 21, 2025

मधुमेह, उच्च रक्तदाब, यकृताचे आजार आणि हृदयविकार यासारखे आजार देखील लघवीच्या प्रमाणात परिणाम करु शकतात.

Published by: Neha Choudhary | Apr 21, 2025

ज्या लोकांना वारंवार ताप, उलट्या किंवा जुलाब होतात. त्यांच्या शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे लघवी कमी होऊ शकते. म्हणून इलेक्ट्रोलाइट्स असलेले पेये सेवन करणे आवश्यक आहे.

Published by: Neha Choudhary | Apr 21, 2025

जर मूत्रपिंडाच्या पेशींना बराच काळ पुरेसे रक्त मिळाले नाही तर त्यांच्या कार्यवर परिणाम होतो आणि कमी मूत्र बाहेर पडते, त्यामुळे मूत्रपिंड खराब होतं.

Published by: Neha Choudhary | Apr 21, 2025

सिगरेट आणि दारूसारख्या सवयींचा किडनीवर वाईट परिणाम होतो. म्हणून यापासून दूर राहा.

Published by: Neha Choudhary | Apr 21, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Neha Choudhary | Apr 21, 2025

VIEW ALL

Read Next Story