जोडप्यांच्या 'या' 5 चुका उद्ध्वस्त करेल सेक्स लाइफ

Published by: Zee Team | Oct 07, 2023

विवाहित जोडप्यामधील नातेसंबंध मजूबत होण्यासाठी जवळीक असणं गरजेचं आहे. त्याशिवाय कपल्समध्ये सेक्सबद्दल एक्साइटमेंटही तेवढीच महत्त्वाची आहे. पण जोडप्यांच्या 'या' 5 चुका सेक्स लाइफ उद्ध्वस्त करु शकतात.

Published by: Zee Team | Oct 07, 2023

जास्त ताण घेतल्यामुळे तुमच्या सेक्स लाइफवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तणावामुळे तुमच्यामध्ये हार्मोन्स तयार होत नाहीत. त्यामुळे लैंगिक जीवन संपुष्टात येऊ शकतं.

Published by: Zee Team | Oct 07, 2023

अनेक जोडपे सेक्सबद्दल आजही खुलेपणाने बोलत नाही. एकमेकांना आपल्या सेक्सबद्दलच्या भावना बोलून दाखवत नाहीत किंवा त्या समजून घेत नाहीत. त्यामुळेही तुमच्या सेक्स लाइफवर परिणाम होतो.

Published by: Zee Team | Oct 07, 2023

वाढता तणाव आणि अपुरी झोप यामुळेही सेक्स लाइफवर परिणाम होतो. अपुऱ्या झोपेमुळे शरीर थकलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला सेक्स करण्याची इच्छा राहत नाही.

Published by: Zee Team | Oct 07, 2023

सेक्स हे आनंदाने करण्याची गोष्ट आहे. ज्यामध्ये फोरप्ले आणि वेगवेगळ्या पोझिशन्सचा केल्यानंतर त्यात आनंद टिकून राहतो. नाही तर सेक्सचा कंटाळा येतो आणि कालांतराने त्यातील रस निघून जातो.

Published by: Zee Team | Oct 07, 2023

सततची भांडणे आणि वादावादीमुळेही सेक्स लाइफ संपुष्टात येतं. नवरा बायको म्हटलं की भांडण होणार पण ते लवकर मिटवता आलं पाहिजे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Oct 07, 2023

VIEW ALL

Read Next Story