जर तुमचे रोजचे काम तुम्हाला सहज थकवत असेल तर तुमच्या किडनीची समस्या असू शकते.
जेव्हा किडनी योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा त्वचा कोरडी होऊ लागते.
मूत्रात रक्त दिसल्यावर किडनीच्या समस्यांचे लक्षण जाणवते.
पाठीच्या खालच्या भागात किंवा ओटीपोटात दुखत असल्यास किडनीच्या आजाराची लक्षणे असू शकतात.
मूत्र गडद पिवळे असल्यास तुमची किडनी चांगल काम करत नाही.
तुम्ही किडनीच्या समस्यापासून जात असाल तर तुमच्या तोंडाची चव बदलू शकते.
किडनीमुळे शरीरातील लोहाची पातळी कमी झाल्यास चक्कर येऊ शकते.
किडनी शरीराला ऑक्सिजन देण्याच काम करते. जर तुम्हाला श्वास घेण्याचा त्रास होत असेल तर डॅाक्टरांचा सल्ला घ्यावा.
तुमच्या चेहरा आणि पायावर सूज असल्यास किडनी शरीरातील अतिरिक्त द्रव काढण्यास सक्षम हे दर्शवते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)