रोज एक ग्लास टोमॅटो ज्यूस प्यायल्याने होतात 'हे' 5 फायदे

Published by: Zee Team | Mar 24, 2025

टोमॅटो हा प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात उपलब्ध असतो कारण, टोमॅटो हा सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये वापरला जातो.

Published by: Zee Team | Mar 24, 2025

जर तुम्ही रोज टोमॅटोचा ज्यूस पिण्यास सुरुवात केली, तर तुमच्या शरीरात अनेक सकारात्मक बदल होऊ लागतात.

Published by: Zee Team | Mar 24, 2025

रोज टोमॅटोच्या ज्यूसचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हा रस हृदयाच्या आरोग्याचीही काळजी घेतो.

Published by: Zee Team | Mar 24, 2025

हा रस शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतो, त्याचबरोबर तुमचे वजनही झपाट्याने कमी होऊ लागते.

Published by: Zee Team | Mar 24, 2025

टोमॅटोच्या ज्यूसमुळे त्वचेवर वृद्धत्वाचे लक्षण कमी होतात आणि त्वचा निरोगी, चमकदार राहते.

Published by: Zee Team | Mar 24, 2025

याशिवाय टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C आणि लोह देखील असते जे शरीरासाठी उपयुक्त ठरतात.

Published by: Zee Team | Mar 24, 2025

रोज टोमॅटो ज्यूस पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने एक चांगली सवय ठरू शकते.

Published by: Zee Team | Mar 24, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Mar 24, 2025

VIEW ALL

Read Next Story