वजन कमी करायचंय? 'या' हेल्थी पदार्थांचा करा समावेश; घरच्या घरी झटपट बनवा!

Published by: Zee Team | Nov 09, 2023

आपण आपल्या आहारात हेल्थी गोष्टींचा समावेश करणं आवश्यक आहे. या काही गोष्टींचा तुम्ही यात समावेश करू घेऊ शकता.

Published by: Zee Team | Nov 09, 2023

धिरडं

तुमच्या नाश्त्यात चण्याच्या पिठाचे धिरडं तुम्ही खाऊ शकता.

Published by: Zee Team | Nov 09, 2023

ओट्स आणि फळं

तुम्ही तुमच्या नाश्यात ओट्स खा. सोबतच फळांचाही समावेश करा. तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.

Published by: Zee Team | Nov 09, 2023

मोड आलेल्या मूगाच्या डाळीचा समावेश

मोड आलेल्या मूगाच्या डाळीचा तुम्ही नाश्त्यात समावेश करू शकता. यानं तुमचे वजन हे कमी होण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Nov 09, 2023

ऑम्लेट आणि ब्रेड

आपण सकाळी नाश्त्याला ऑम्लेट आणि ब्रेडचा समावेश करू शकता. आपल्या आरोग्यासाठी हे फारच फायदेशीर आहे.

Published by: Zee Team | Nov 09, 2023

अशाप्रकारे आपण आपल्या आहारात अशा काही हेल्थी डिशेसचा वापर करून घेऊ शकतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Zee Team | Nov 09, 2023

VIEW ALL

Read Next Story