'हे' पदार्थ कधीही फ्रिजमध्ये ठेवू नयेत!

Published by: Surabhi Jagdish | Jun 29, 2024

लोक अनेकदा उरलेले अन्नपदार्थ फ्रिजरेटरमध्ये ठेवतात. यासाठी रेफ्रिजरेटरचा जास्त वापर केला जातो

Published by: Surabhi Jagdish | Jun 29, 2024

पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फ्रीजमध्ये ठेवू नयेत.

Published by: Surabhi Jagdish | Jun 29, 2024

स्वयंपाकाचं तेल रेफ्रिजरेटरमध्ये कधीच ठेवू नये

Published by: Surabhi Jagdish | Jun 29, 2024

काजू आणि बिया फ्रीजमध्ये ठेवू नका. या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचे पोषण कमी होतं.

Published by: Surabhi Jagdish | Jun 29, 2024

केळी देखील फ्रीजमध्ये ठेवू नयेत, यामुळे सर्दी-खोकला होऊ शकतो.

Published by: Surabhi Jagdish | Jun 29, 2024

याशिवाय बटाटे आणि कांदे देखील रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत.

Published by: Surabhi Jagdish | Jun 29, 2024

VIEW ALL

Read Next Story