पोटातील गॅस अवघ्या काही मिनिटांमध्ये कमी करतील 'हे' पदार्थ

Surabhi Jagdish
Jul 02,2024

आलं

आलं- हे पचनास मदत करते आणि गॅसपासून मुक्त होण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून ओळखलं जातं.

दही

दही- दही खाल्ल्याने गॅस कमी होतो आणि पचनाच्या इतर समस्या दूर होण्यास मदत होते.

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे- हे फायबरचा चांगला स्रोत आहेत आणि पचन मंदावते, त्यामुळे गॅस निर्मिती कमी होते.

केळी

केळी- पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे, जे पचनास मदत करतं आणि गॅस कमी करते.

टरबूज

टरबूज- टरबूजमध्ये भरपूर पाणी असते जे पचनसंस्थेला साफ करण्यास मदत करते आणि गॅस कमी करते.

पपई

पपई- पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम असतं जे पचन सुधारतं.

VIEW ALL

Read Next Story