स्वयंपाक करताना चुका होतात, त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिलं जातं.
या चुकांमुळे अन्नाचं विष होऊन कॅन्सर, डायबिटीज सारखे आजार होऊ शकतात.
आज-काल नॉन स्टिकची भांडी मोठ्या प्रमाणात वापरतात.
नॉन स्टिक भांड्यांमुळे स्वयंपाकात तेल कमी वापरावं लागत. भांडी चिकट होत नाहीत.
पण या नॉन स्टिक पॅन मध्ये पॉलिटेट्रा फ्लुरो एथिलिन ची कोटिंग असल्यानं कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.
नॉन स्टिक मधे अन्न शिजवल्यानं आयरनची कमतरता होते, त्यामुळे हाडं कमजोर होऊ शकतात.
यात PFO चे प्रमाण जास्त असल्याने थायरॉईड सारखं आजार होण्याची शक्यता असते.
नॉन स्टिक मधील टेफ्लॉनसारखे घटक पोटात गेल्यानं प्रजनन क्षमता कमी होऊ शकते.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)