वजन कमी करायचे असेल तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या काही सवयी बदलाव्या लागतील.
रात्रीच्या वेळेस आपण अशा काही चूका करतो, ज्यामुळे वजन वाढ होऊ लागतं.
जेवताना ताटातील अन्नाचं प्रमाण कमी करावे.
अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. याशिवाय जेवणानंतर 20 मिनिटांनी कोमट पाणी प्या
रात्री तेलकट पदार्थ खाणे टाळावं. तसंच खाल्ल्यानंतर झोपू नका.
जेवल्यानंतर काही वेळ चाला. आणि झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा.